भारतीय आध्यात्म आणि विज्ञान

वटपौर्णिमदरवर्षी प्रमाणे मी ही वट पूजनाला गेले होते.. माझी तब्येत जरा बरी नसल्यामुळे, वडाला आलेल्या सख्यांनी मला घरीच वड पुजण्याचा  सल्ला दिला….आजकाल म्हणे!!!..वडाच्या डहाळ्या बाजारात विकत मिळतात.. घरातच वड पुजायचा बाहेर कशाला आलात बरे, पाऊस किती आहे, वगैरे वगैरे..!! मी फक्त चेहऱ्यावर हास्य आणुन काहीच प्रतिउत्तर दिले नाही. .. पण घरी आल्यावर मात्र ह्या गोष्टींचा … Read more