माझी gauuriworld.com हि वेबसाइट आहे. यात आधुनिकता आणि विज्ञान यांचा मेल घालून देण्याचा माझा प्रयत्न आहे … या साईड वर तुम्हाला आपल्या भारतीय संस्कृती वेद पुराण आणि प्रथा परंपरा निसर्गाशी कश्या जुळलेल्या आहेत याचे उत्त्मरित्या दर्शन होईल ..
थोडक्यात या वेबसाइटमध्ये तुम्हाला मराठी संस्कृती, सण समारंभ आणि प्रथा परंपरा याविषयीची माहिती मिळेल. तसेच मला माहीत असलेल्या अनेक गोष्टींविषयी माहिती मिळेल. जसे अध्यात्म, रेसिपी, भारतीय संस्कृतींनुसार असणारे संस्कार, महाराष्ट्रातील परंपरेनुसार असणारे उखाणे, ओव्या, सुविचार, म्हणी, शुभेच्छा मेसेज कथा, कविता आणि लोकगीते. याचप्रमाणे निसर्गाविषयीची माहिती आयुर्वेदीय उपचार. सध्या प्रचलित असणारी योग संस्कृती विषयीची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल.
धन्यवाद
सौ.गौरी विशाल बंदिवडेकर